अप्पर तहसिलदार कार्यालय , पिंपरी चिंचवड


 नागरिकांसाठी शैक्षणिक, नोकरी, बॅच व परमिट , पेन्शन ,बस सवलत पास व अन्य योजना कामासाठी लागणारी कागदपत्रे.



महत्वाची सूचना

'विद्यार्थ्यांना प्रामुख्याने उत्पन्नाचे प्रमाणपत्र, वय-राष्ट्रीयत्व व
अधिवास प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्यादुर्बल घटकांसाठी प्रमाणपत्र,नॉनक्रीमिलेअर प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र आवश्यक असतात. त्यासाठी तहसीलदार कार्यालय, महा ई-सेवा केंद्र आणि सेतू केंद्र येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. मात्र, नागरिकांनी या केंद्रांवर जाण्याची गरज नाही.
ऑनलाइन माहिती भरल्यानंतर संबंधित नागरिकांना त्यांच्या ई-मेल आयडीवर डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणपत्र मिळू
शकणार आहे. या ठिकाणी भरा अर्ज
https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en 
या वेबसाइटवर अर्ज भरता येणार आहेत. या वेबसाइटला तांत्रिक अडचण आल्यास online registration वर जाऊन माहिती भरा . अधिक माहितीसाठी 020-27642233 संपर्क करा.


1.  सदर अर्ज हा English and Marathi मध्येच भरावा.
2. अर्ज भरत असताना काळजी पुर्वक इग्रजी व मराठी मधील नाव बरोबर आहे किंवा नाही हे तपासुन नंतर अर्ज Submit करावा.
 3. आपण कागदपत्र पाठवताना व्यवस्थित स्कॅन करून मुळ कागदपत्रे पाठवणे. 
 4. आपल्याला काही अडचण असल्यास सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेस कार्यालयाशी संपर्क साधावा.




Click Below For


Comments

  1. Resp.Madam , I submitted my application for caste certificate(SC) on 17 and 18 July 2020 in English.I could not submit google form in marathi.due to problem in marathi Sh.All scanned document is submitted.When I will get caste certificate.
    Sakshi Sharad Sakpal 9011859780

    ReplyDelete
  2. Respected madam,
    The link provided for talathi ahwal is not accepting email address. Please solve that issue.

    ReplyDelete
  3. Madam,
    The link provided provided for talathi income certificate is not accepting email address. So we are not able to process the form. Please recorrect the issue.
    Prashant Mengawade- 7350128785

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. Madam, I done online applications on link provided by your office, for my sons domicile certificate/ Talathi rahivashi cerificate still not received any update VS 8380098721

    ReplyDelete
  6. Domicile certificate (barcode 12531909205007684117) was issued with spelling error in first name. It was then corrected & reissued. But the verification system is still showing wrong name. Please do the needful for correction in the System.

    ReplyDelete

Post a Comment