Posts

Showing posts from July, 2020

अप्पर तहसिलदार कार्यालय , पिंपरी चिंचवड

Image
 नागरिकांसाठी शैक्षणिक, नोकरी, बॅच व परमिट , पेन्शन ,बस सवलत पास व अन्य योजना कामासाठी लागणारी कागदपत्रे. महत्वाची सूचना 'विद्यार्थ्यांना प्रामुख्याने उत्पन्नाचे प्रमाणपत्र, वय-राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्यादुर्बल घटकांसाठी प्रमाणपत्र,नॉनक्रीमिलेअर प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र आवश्यक असतात. त्यासाठी तहसीलदार कार्यालय, महा ई-सेवा केंद्र आणि सेतू केंद्र येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. मात्र, नागरिकांनी या केंद्रांवर जाण्याची गरज नाही. ऑनलाइन माहिती भरल्यानंतर संबंधित नागरिकांना त्यांच्या ई-मेल आयडीवर डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणपत्र मिळू शकणार आहे. या ठिकाणी भरा अर्ज https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en   या वेबसाइटवर अर्ज भरता येणार आहेत. या वेबसाइटला तांत्रिक अडचण आल्यास online registration वर जाऊन माहिती भरा . अधिक माहितीसाठी 020-27642233 संपर्क करा. 1.  सदर अर्ज हा English and Marathi मध्येच भरावा. 2. अर्ज भरत असताना काळजी पुर्वक इग्रजी व मराठी मधील नाव बरोबर आहे किंवा नाही हे तपासुन नंतर अर्ज Submit करावा.  3. आपण कागदपत्र पाठवताना व्यवस्थित स्कॅन कर